Thursday, October 1, 2026

इंग्रजी म्हणी — मराठी उच्चार व अर्थ


इंग्रजी म्हणी — मराठी उच्चार व अर्थ

1. Actions speak louder than words.
उच्चार: ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स.
अर्थ: उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ.

2. A bad workman quarrels with his tools.
उच्चार: अ बॅड वर्कमन क्वॉरल्स विथ हिज टूल्स.
अर्थ: नाचता येईना अंगण वाकडे.

3. A bird in hand is worth two in the bush.
उच्चार: अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश.
अर्थ: हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये.

4. A drowning man catches at a straw.
उच्चार: अ ड्राऊनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्ट्रॉ.
अर्थ: बुडत्याला काडीचा आधार.

5. A friend in need is a friend indeed.
उच्चार: अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड.
अर्थ: गरजेला हात देतो तोच खरा मित्र.

6. A penny saved is a penny gained.
उच्चार: अ पेनी सेव्ह्ड इज अ पेनी गेन्ड.
अर्थ: वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा.

7. A rolling stone gathers no moss.
उच्चार: अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस.
अर्थ: गडगडत जाणाऱ्या दगडाला शेवाळ चिकटत नाही.

8. A stitch in time saves nine.
उच्चार: अ स्टिच इन टाइम सेव्ह्ज नाईन.
अर्थ: वेळीच केलेल्या उपायाने मोठी हानी टळते.

9. A word is enough for the wise.
उच्चार: अ वर्ड इज इनफ फॉर द वाइज.
अर्थ: शहाण्याला शब्दाचा मार.

10. All is fair in love and war.
उच्चार: ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर.
अर्थ: प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते.

11. All is well that ends well.
उच्चार: ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल.
अर्थ: ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड.

12. All that glitters is not gold.
उच्चार: ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड.
अर्थ: जे चकाकते ते सर्व सोनेच नसते.

13. All work and no play makes Jack a dull boy.
उच्चार: ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय.
अर्थ: सतत काम करून योग्य विश्रांती न घेतल्यास कार्यक्षमता कमी होते.

14. An apple a day keeps the doctor away.
उच्चार: ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे.
अर्थ: दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा.

15. An empty mind is the devil’s workshop.
उच्चार: ॲन एम्प्टी माइंड इज द डेव्हिल्स वर्कशॉप.
अर्थ: रिकामे मन सैतानाचे घर.

16. An empty vessel makes much noise.
उच्चार: ॲन एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉइज.
अर्थ: उथळ पाण्याला खळखळाट फार.

17. Barking dogs seldom bite.
उच्चार: बार्किंग डॉग्ज सेल्डम बाइट.
अर्थ: गर्जेल ते पडेल काय?

18. Beggars cannot be choosers.
उच्चार: बेगर्स कॅनॉट बी चूझर्स.
अर्थ: भिकेची भाकरी म्हणे शिळी का?

19. Better late than never.
उच्चार: बेटर लेट दॅन नेव्हर.
अर्थ: कधीही न करण्यापेक्षा उशिरा का होईना, करणे श्रेयस्कर.

20. Birds of a feather flock together.
उच्चार: बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर.
अर्थ: एकाच माळेचे मणी.

21. Blood is thicker than water.
उच्चार: ब्लड इज थिकर दॅन वॉटर.
अर्थ: कातड्यापेक्षा आतड्याची ओढ अधिक असते.

22. Bones for late comers.
उच्चार: बोन्स फॉर लेट कमर्स.
अर्थ: हाजीर तो वजीर.

23. Charity begins at home.
उच्चार: चॅरिटी बिगिन्स ॲट होम.
अर्थ: औदार्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करावी.

24. Contentment is happiness.
उच्चार: कन्टेन्टमेंट इज हॅपिनेस.
अर्थ: संतोष हेच परमसुख.

25. Cut your coat according to your cloth.
उच्चार: कट युवर कोट अकॉर्डिंग टू युवर क्लॉथ.
अर्थ: अंथरूण पाहून पाय पसरावे.

26. Don’t count your chickens before they are hatched.
उच्चार: डोन्ट काउंट युवर चिकन्स बिफोर दे आर हॅच्ड.
अर्थ: बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी.

27. Don’t cross the bridge until you come to it.
उच्चार: डोन्ट क्रॉस द ब्रिज अन्टिल यू कम टू इट.
अर्थ: संकटे येण्यापूर्वीच त्यांची चिंता करत बसू नका.

28. Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise.
उच्चार: अर्ली टू बेड अँड अर्ली टू राइज मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाइज.
अर्थ: लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपदा मिळे.

29. Every cloud has a silver lining.
उच्चार: एव्हरी क्लाऊड हॅज अ सिल्व्हर लाइनिंग.
अर्थ: संकटाच्या सागराला सुखाचा किनारा असतोच.

30. Every dog has its day.
उच्चार: एव्हरी डॉग हॅज इट्स डे.
अर्थ: चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.

31. Every house has its skeleton.
उच्चार: एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलेटन.
अर्थ: घरोघरी मातीच्या चुली.

32. Example is better than precept.
उच्चार: एक्झॅम्पल इज बेटर दॅन प्रिसेप्ट.
अर्थ: उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ.

33. Experience is the best teacher.
उच्चार: एक्स्पिरिअन्स इज द बेस्ट टीचर.
अर्थ: अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु होय.

34. Familiarity breeds contempt.
उच्चार: फॅमिलिअॅरिटी ब्रीड्स कन्टेम्प्ट.
अर्थ: अति परिचयात अवज्ञा.

35. Health is wealth.
उच्चार: हेल्थ इज वेल्थ.
अर्थ: आरोग्य हीच खरी संपत्ती.

36. Honesty is the best policy.
उच्चार: ऑनस्टी इज द बेस्ट पॉलिसी.
अर्थ: प्रामाणिकपणा हे सर्वश्रेष्ठ धोरण होय.

37. It takes two to make a quarrel.
उच्चार: इट टेक्स टू टू मेक अ क्वॉरल.
अर्थ: एका हाताने टाळी वाजत नाही.

38. Listen to people but obey your conscience.
उच्चार: लिसन टू पीपल बट ओबे युवर कॉन्शन्स.
अर्थ: ऐकावे जणांचे, करावे मनाचे.

39. Look before you leap.
उच्चार: लुक बिफोर यू लीप.
अर्थ: अंथरूण पाहून पाय पसरावे.

40. Might is right.
उच्चार: माइट इज राइट.
अर्थ: बळी तो कान पिळी.

41. Necessity is the mother of invention.
उच्चार: नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन.
अर्थ: गरज ही शोधांची जननी आहे.

42. No pains, no gains.
उच्चार: नो पेन्स, नो गेन्स.
अर्थ: कष्टाविना फळ नाही.

43. Out of the frying pan, into the fire.
उच्चार: आउट ऑफ द फ्राइंग पॅन, इन्टू द फायर.
अर्थ: आगीतून फुफाट्यात.

44. Practice makes a man perfect.
उच्चार: प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट.
अर्थ: सरावाने मनुष्यास पूर्णत्व येते.

45. Prevention is better than cure.
उच्चार: प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर.
अर्थ: उपचारापेक्षा प्रतिबंध बरा.

46. As you sow, so shall you reap.
उच्चार: ॲज यू सो, सो शॅल यू रीप.
अर्थ: पेरावे तसे उगवते.

47. Rome was not built in a day.
उच्चार: रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे.
अर्थ: मोठी कामे तडकाफडकी होत नाहीत.

48. Strike while the iron is hot.
उच्चार: स्ट्राइक व्हाइल द आयर्न इज हॉट.
अर्थ: तवा तापलेला आहे तोवर पोळी भाजून घ्या.

49. The wearer knows where the shoe pinches.
उच्चार: द वेअरर नोज व्हेअर द शू पिंचेस.
अर्थ: ज्याचे दुःख त्यालाच ठाऊक.

50. Tit for tat.
उच्चार: टिट फॉर टॅट.
अर्थ: जशास तसे.

51. To err is human; to forgive, divine.
उच्चार: टू अर इज ह्युमन; टू फॉरगिव्ह, डिव्हाइन.
अर्थ: जो चुकतो तो माणूस; माफ करतो तो देवमाणूस.

52. Too many cooks spoil the broth.
उच्चार: टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ.
अर्थ: पाच पन्नास आचारी, वरनामध्ये मीठ भारी.

53. Union is strength.
उच्चार: युनियन इज स्ट्रेंथ.
अर्थ: एकी हेच बळ.

Thursday, August 20, 2026

Monday, August 11, 2025

Independence Day Speech


Independence Day Speech


         Good morning respected Principal, teachers, and my dear friends,

     Today, we have gathered here to celebrate the most important day in the history of our country — Independence Day. On 15th August 1947, India became free from British rule after nearly 200 years of struggle.

     This day is not only a celebration of freedom but also a tribute to the courage and sacrifice of our great leaders and freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Jawaharlal Nehru, Subhas Chandra Bose, Bhagat Singh, Sardar Vallabhbhai Patel, and countless others.      They fought with determination, some with weapons, and some with non-violence and truth, but their goal was the same — to give us a free India. Today, because of them, we can live with dignity, speak freely, and follow our dreams.    

        However, true freedom also comes with responsibility. As citizens, we must protect our unity, respect our culture, and work for the growth of our country. We can contribute by being honest, following the rules, helping those in need, and working hard in our studies or jobs.      

         Let us remember that freedom is precious, and it must be preserved with care. On this Independence Day, let us take a pledge to be responsible citizens and make our nation proud in every way possible. Jai Hind! Jai Bharat!

Saturday, October 12, 2024

शुभ दसरा

 दु:खाच्या काळोखाला हरवून टाका कायमचे,

आनंद आणि यश तुमच्या जीवनात फुलू दे रोजचे!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌿


तुम्ही जिंकत राहा आणि तुमच्या प्रत्येक

प्रयत्नाला विजयाची ओळख मिळो,

अशी शुभेच्छा!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌿



सतत यशस्वी व्हा, असो तुमचं भाग्य खास,

तुमच्या वाटेवर फुलू देत नव्या स्वप्नांचा प्रवास.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌿


हरवलेल्या स्वप्नांना नवी आशा देत चला,

दसऱ्याच्या दिवशी यशाचा झेंडा उंचावत चला.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌿


आनंदाच्या रंगांनी सजवू आज हा दिवस,

सोबत असू देत प्रेम, आणि हास्याचा सुगंध खास.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌿


या दसऱ्याला मिळो तुम्हाला सर्व सुख,

यशाच्या शिखरावर फडकू दे तुमचा

झेंडा अजून अधिक!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌿


दसऱ्याच्या पवित्र सणानिमित्त

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.

मनापासून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌿


दसरा आला, घेऊन आनंदाचे वारे,

विजयाची आठवण, सोबत यशाचे तारे.

मनपूर्वक दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌿


सदैव सुखी असा असो, तुमच्या आयुष्याचा प्रवास,

जिंकून पुढे चला, सोडून सगळा त्रास!

तुम्हाला दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!🌼🌿

Sunday, August 25, 2024

Teacher Meaning in English and Marathi

 *TEACHER* 

Acrostic 

📚📚✒️🌈

Meaning of the letter *T*

https://youtu.be/ccdq-P_p81w?si=Tp5eypIBm5nrxMtb


Meaning of the letter *E*

https://youtu.be/MzX1BdfdUKE


Meaning of the letter *A*

https://youtu.be/WLs2rx3OJmc


Meaning of the letter *C*

https://youtu.be/eamY8wOUPf4


Meaning of the letter *H*

https://youtu.be/B8f6jaLVJq8


Meaning of the letter *E*

https://youtu.be/MzX1BdfdUKE


Meaning of the letter *R*

https://youtu.be/xl4mEjV_050

*शिक्षकांचे महत्त्व सांगणारे unique विचार...*

*येत्या शिक्षक दिनाच्या निमीत्ताने दररोज एका अक्षरावर अर्थ विवेचन*👆


आपल्या शिक्षकांविषयी महती सांगणारी ही व्हिडिओ मालिका! आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न!

*आपणही पहा, प्रतिक्रिया द्या आणि आपल्या मित्रांना व विद्यार्थ्यांना तसेच तालुक्यातील इतर ग्रुपवर शेअर करा.*

#ThankATeacher

#ThankYouTeacher

#teachersday 

#teachers 

#teacherlife 

#teachersfollowteachers 

#sharadpandhare

#शिक्षकदिन 

#Shikshak 

#शिक्षक 

🔴🟠🟡🟢🔵🟣🟤

*T.  E.  A.  C.  H. E.  R.* 

🟫🟪🟦🟩🟨🟥🟧

Let's respect the teachers - *Nation Builders*!

*#Thank_You_Teacher*

- # *शरद पांढरे*


🙏🌎

Featured Post

इंग्रजी म्हणी — मराठी उच्चार व अर्थ

इंग्रजी म्हणी — मराठी उच्चार व अर्थ 1. Actions speak louder than words. उच्चार: ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. अर्थ: उक्तीपेक्षा कृती श्र...