देशोदेशीच्या शिक्षण पद्धती

 

*🎯शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व्याख्यानमाला*


*📚देशोदेशीच्या शिक्षण पद्धती📖* 

या कार्यक्रमात ज्यांना सहभागी होता आले नाही त्यांनी हा कार्यक्रम युट्युब वरून आपल्या सवडीनुसार पहावा.

 आतापर्यंत झालेल्या सर्व

(भाग १ ते १६) व्याख्यानाच्या लिंक्स या सोबत देत आहोत. 


*१) तुलनेची गरज आणि अडचणी*

   - किशोर दरक

(१९ डिसें २०२०)

https://youtu.be/GTE-_D0zG_0


*२) फिनलंड जगाकडून काय शिकला?*

  - डॉ.हेरंब कुलकर्णी आणि डॉ. शिरीन कुलकर्णी

(२६ डिसेंबर २०२०) https://youtu.be/QdDFC5TNdbY


*३) मलेशियाची शिक्षण पद्धती*

   - डॉ.मधुरा फडके

(२ जाने २०२१)

https://youtu.be/OBSUE6DsvZQ


*४) ओमानची शिक्षण पद्धती*

  - डॉ. शिवकन्या शशी

(९ जाने २०२१)

https://youtu.be/OzT9Bk41fYE


*५) अमेरिकेची शिक्षण पद्धती*

 - डॉ. प्रीती कामत-तेलंग

(१६ जाने २०२१)

https://youtu.be/RnGHiFqGxwM


*६) दक्षिण कोरियाची शिक्षण पद्धती*

- डॉ. धनवंती हर्डीकर 

(२३ जाने २०२१)

https://youtu.be/WRePrQaN30g


*७) इस्त्राईलच्या शिक्षण पद्धतीचे तत्व, तंत्र आणि मंत्र*

(६ फेब्रुवारी २०२१)

- डॉ. अपर्णा लळिंगकर

https://youtu.be/CVUfdVIXhzs


*८) स्वित्झर्लंडची शिक्षणपद्धती*

- श्री. विजय जोशी

(१३ फेब्रुवारी २०२१)

https://youtu.be/r6zyQrF2pc4


*९) आयव्हरी कोस्टची शिक्षणपद्धती*

  - उषा राणे

(२० फेब्रुवारी २०२१)

https://youtu.be/WA9pp-AAE2A


*१०) सिंगापूरची शिक्षण पद्धती*

- देविदास देशपांडे

(२७ फेब्रुवारी २०२१)

https://youtu.be/WPsx6idHiQw


*११) ऑस्ट्रेलियाची शिक्षण पद्धती*

- डॉ. विजय जोशी व भारती पार्डीकर

(६ मार्च २०२१)

https://youtu.be/nd0j7UbZQAw


*१२) नेदरलँडची शिक्षण पद्धती*

  - अँड. प्रणिता देशपांडे

(१३ मार्च २०२१)

https://youtu.be/FpYyBZAAQHE


*१३) कॅनडाची शिक्षण पद्धती*

   - शुभांगी विखे

(२० मार्च २०२१)

https://youtu.be/ul6mizanBT4


*१४) युनायटेड किंगडमची शिक्षण पद्धती*

(२७ मार्च २०२१)

- डॉ. राजीव बेनोडेकर, दिलिप व माधवी आमडेकर

https://youtu.be/3PezuFLsu08


*१५) दक्षिण आफ्रिकेतील शिक्षण पद्धती*

(३ एप्रिल २०२१)

- डॉ. नरेंद्र देशमुख

https://youtu.be/tbE0EGrrTKk


*१६) रशियाची शिक्षणपद्धती*

- डॉ. प्रतिभा पाटणकर

( १०एप्रिल २०२१)

https://youtu.be/95D1PoFIpDQ


🙏🙏🙏🙏🙏

सौजन्य

*डॉ. वसंत काळपांडे*

मुख्य संयोजक,

*बसंती रॉय*

मुख्य सल्लागार,

*डाॅ.माधव सूर्यवंशी,*

समन्वयक, 

*शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.*

No comments:

Post a Comment

Featured Post

शुभ दसरा

 दु:खाच्या काळोखाला हरवून टाका कायमचे, आनंद आणि यश तुमच्या जीवनात फुलू दे रोजचे! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌿 तुम्ही जिंकत राहा आणि तुम...