English - मराठी - कातकरी बोलीभाषा शब्दकोश
लेखन व संकलन : श्री शरद पांढरे
Let's Learn the Primitive Tribe's Dialect (Katkari) through English
(It's an attempt to conserve the primitive Tribal Dialect- Katkari. And to make the world aware of the great cultural Heritage maintained through this dialect.
1) arise - उद्भवणे, उत्पन्न होणे
उंन्गवूला हा
Arose उन्गवना
2) awake - जागृत होणे, जागे होणे जागुना
awakened /
awoke जागना
3) back- परत जाणे मंगारी
Backed मंगारी
फिरना
4) be – होणे, असणे असना
was, were हा
5) bear – सहन करणे, जन्म देणे जलम ल्यावला हा
Bore जलमना,
6) beat – मारणे, (हृदय) धडधडणे
Beat हाना
7) become – होणे हीना
Became हीना, बनना
8) begin – सुरु करणे/ होणे सुरवात करना
Began सुरु करना, चालू हीना
9) bend – वाकणे, वाकवणे
Bent वाकना
10) bet – पैज मारणे, च्या वर पैसा लावणे
bet पईन्ज लावनी
11) bid (farewell) - आदेश देणे, निरोप देणे निरोप दयावला हा
bade / bid निरोप दिना
12) bid (offer amount) - (लिलावात) किंमत बोलणे बोली
लावूला हा
Bid बोली लावनी
13) bind - बांधणे, बांधणी करण बांधुला हा
Bound बांधना
14) bite – चावणे चावूला हा
Bit चावना
15) bleed - रक्त वाहणे रगत काढ
Bled रगत काढना
16) blow - (वारा) वाहणे वाह्य / वाहुला हा
Blew वायना, वाह्यना
17) break – मोडणे, तोडणे, फोडणे मोडूला हा, तोडूला हा
Broke तोडना, मुडला
18) breed – उत्पन्न करणे जन / जनुला हा
Bred जनना
19) bring – आणणे आनुला हा
Brought आनना, आना
20) broadcast - प्रसारण करणे, प्रक्षेपित करणे broadcast
/ broadcasted
21) browbeat – दबाव आणणे, रागीट चेहरा करून घाबरवणे
Browbeat
22) build - बांधणे बांद
Built बांधना
23) burn - जळणे, जाळणे जल
burned / burnt जलना
24) burst - फुटणे, फाटणे, एकदम जोरात आत जाणे किवा बाहेर जाणे इस्पोट
Burst
इस्पोट हीना
25) bust - स्फोट होणे, फुटणे
busted / bust इस्पोट हीना
26) buy - विकत घेणे, खरेदी करणे खरदी
Bought
खरदी क्या
27) cast - फेकणे, (दृष्टीक्षेप) टाकणे, (मत) देणे टाकुला हा
Cast हेलपटना
28) catch - पकडणे पकड
Caught
पकडना
29) choose - निवडणे
निवड/ निवडूला हा
Chose
निवडा,
30) cling - लगटणे, बिलगणे
Clung
31) come - येणे ये / यावला हा
32) cost - ची किंमत असणे, खर्च येणे खरच / खरच हा
Cost खरच हीना
33) creep - रांगणे, सरपटणे लोल/ लोलुला हा
Crept
लोलना
34)
35) Cut - कापणे कापं / कापुला हा
Cut
कापना
36) daydream- दिवास्वप्नात रमणे, मनोराज्य करणे
Daydreamed / daydreamt
37) deal - हाताळणे, व्यवहार करणे वेवार/ येवार
करुला हा
dealt
38) dig -खोदणे, खणणे खन / खनुला हा
Dug खनना
39) disprove- चुकीचे आहे असे दाखवून देणे, खंडन करणे
Disproved
40) dive - सूर मारणे, पाण्यात बुडी मारणे
सूर मारं / सूर मारुला हा
dove / dived सूर मारनी
41) do - करणे
कर / करुला हा
Did
करना, क्या
42) draw- ओढणे, काढणे, रेखाटणे चितर काढूला हा
Drew चितर काढना
43) dream - स्वप्न पाहणे सपन पाहुला हा
dreamed / dreamt सपन पाह्यना
44) drink -पिणे पिऊला हा, प्यावला
हा
Drank
प्या
45) drive - वाहन चालवणे चालवस/ चालवूला
हा
driving चालवस
Drove
चालवना
46) dwell - राहणे एह्यस / रहुला हा
dwelt / dwelled रह्यना
47) eat - खाणे ख / खावला हा
Ate खाना, खादला
48) fall - पडणे पडूला हा
Fell
पडना
49) feed - खाऊ घालणे चारुला हा
Fed चारना
50) feel - भासणे, वाटणे वाट / वाटूला
हा
Felt वाटना
51) fight- लढणे लढूला हा
Fought
लढना
52) find - सापडणे, शोधून काढणे शोधूला हा
Found
सापडना
53) fit – अगदी बरोबर होणे, जुळवणे
fitted / fit
54) flee - पळून जाणे पलून जावला हा
Fled पलना, पलून
ग्या
55) fling - जोराणे फेकणे, भिरकावणे, जोराणे घुसणे, (संतापाने) झपाट्याने निघून जाणे
Flung
56) fly – उडणे
Flew
57) forbid - मनाई करणे
Forbade
58) forecast - भविष्य सांगणे, आगाऊ अंदाज करणे
Forecast
59) forego (also forgo) -त्याग करणे, सोडून देणे
forewent
60) foresee - आगाऊ दिसणे, आगाऊ समजणे
foresaw
61) foretell - भाकीत करणे, भविष्य सांगणे
foretold
62) forget - विसरणे
forgot
63) forgive - माफ करणे
forgave
64) forsake - त्याग
करणे, सोडून जाणे, च्यापासून दूर होणे
forsook
65) freeze -
गोठणे,
गोठवणे
froze
66) get - मिळणे, मिळवणे
got
67) give - देणे
Gave
68) go - जाणे
Went
69) grind - दळणे
ground
70) grow - वाढणे
Grew
71) hang - लटकणे, टांगणे
Hung
72) have - जवळ असणे
Had
73) hear - ऐकणे
Heard
74) hew -
(लाकूड इ. कुऱ्हाडीने)
कापणे, खणणे
Hewed
75) hide - लपणे, लपवणे
Hid
76) hit -
आपटणे,
तडाखा मारणे
hit
77) hold -
पकडणे
Held
78) hurt - इजा करणे
Hurt
79) inlay-
जडावाचे काम करणे
(पृष्ठभाग खोडून त्यात इतर पदार्थांचे तुकडे बसवणे)
inlaid
80) interbreed - संकर करवणे, मिश्रजातीय अवलाद उत्पन्न करणे.
interbred
81) interweave - एकत्र गुंफणे
interwove / interweaved
82) jerry-build - हलका माल वापरून घरे बांधणे
jerry-built
83) keep - ठेवणे
kept
84) kneel -
गुडघे टेकणे knelt / kneeled
85) knit - विणणे, एकत्र जोडणे knitted
/ knit
86) know- माहीत असणे
knew
87) Lay - ठेवणे, (अंडी) घालणे laid
88) lead -
नेतृत्व करणे led
89) lean -
झुकणे,
वाकणे, शरीर झुकवणे leaned
/ leant
90) leap - उडी मारणे leaped
/ leapt
91) learn -
शिकणे learned
/ learnt
92) leave - निघणे, सोडणे left
93) lend - उसने देणे lent
94) let -
भाड्याने देणे let
95) lie - पहुडणे, आडवा होणे lay
96) lie (not tell truth) REGULAR - खोटे बोलणे lied
97) light - प्रकाशयुक्त करणे, प्रकाशित होणे lit
/ lighted
98) lose - गमावणे lost
99) make - बनवणे, तयार करणे made
100) mean - अर्थ असणे meant
101) meet - भेटणे met
102) miscast - चुकीची
भूमिका देणे miscast
103) misdeal - (खेळण्यातील) पत्ते चुकीचे वाटणे misdealt
104) mishear - चुकीचे
ऐकणे misheard
105) mislay-
कोठेतरी (विसरून) ठेवणे mislaid
106) mislead -चुकीचा मार्ग दाखवणे misled
107) misspell - चुकीचे
स्पेलिंग लिहिणे misspelled
/ misspelt
108) misspend - अनाठायी
खर्च करणे misspent
109) mistake - चुकीचे विधान करणे mistook
110) misunderstand - गैरसमज करून घेणे misunderstood
111) mow - (गवत वगैरे) कापणे mowed
112) offset - भरपाई करणे, बरोबरी करणे offset
113) outgrow - च्या
पेक्षा अधिक वेगाने किंवा झपाट्याने वाढ होणे outgrew
114) outride - च्या पेक्षा अधिक वेगाने घोडदौड करणे outrode
115) outrun - धावण्यात
मागे टाकणे outran
116) outshine - च्या पेक्षा अधिक तेजाने झळकणे outshined / outshone
117) overcome - वर मात करणे overcame
118) overdo - ( एखादी
गोष्ट) प्रमाणाबाहेर करणे overdid
119) overdraw - बँकेतील
शिलकीपेक्षा मोठ्या रकमेचा धनादेश काढणे overdrew
120) overeat - प्रमाणाबाहेर खाणे overate
121) overhang - पुढे येणे , वर असणे overhung
122) overhear- ऐकणे, आडून ऐकणे, सहज कानी पडणे
overheard
123) overlay- च्यावर काहीतरी ठेवणे
overlaid
124) override- ( एखाद्याचे निर्णय, इच्छा, इ. ची) पायमल्ली करणे, च्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे, (घोड्याला) खूप पळवून दमवणे overrode
125) overrun - वर पसरून व्यापणे किंवा इजा करणे, उध्वस्त करणे
overran
126) oversee- पर्यवेक्षण करणे
oversaw
127) overshoot - (निशाण्याच्या) वर किंवा पलीकडे (बाण,
गोळी इ.) मारणे
overshot
128) oversleep- फाजील झोप घेणे
overslept
129) overspend- वाजवीपेक्षा जास्त खर्च करणे
overspent
130) overtake- ओलांडून पुढे जाणे, मात करणे
overtook
131) overthrow-उलथून टाकणे
overthrew
132) overwind-(घड्याळाला) जास्त किल्ली देणे
overwound
133) partake - सहभागी होणे
partook
134) pay - देणे
paid
135) plead - (कोर्ट) बाजू मांडणे, आर्जव करणे, गयावया करणे
pleaded / pled
136) prepay - आगाऊ पैसे भरणे
prepaid
137) prove - सिद्ध करणे
proved
138) put - ठेवणे
put
139) quit - सोडून देणे
quit / quitted
140) read - वाचणे
read (sounds like "red")
141) reset - परत योग्य ठिकाणी बसवणे
reset
142) rid - च्या पासून मुक्त करणे
rid
143) ride - वर स्वार होणे
rode
144) ring- वाजणे, वाजवणे
rang
145) rise - उठणे, उगवणे
rose
146) roughcast - गिलावा लावणे, कच्चा आराखडा तयार करणे
roughcast
147) run - धावणे
ran
148) saw- करवतीने कापणे
sawed
149) say - म्हणणे
said
150) see - पाहणे
saw
151) seek - शोधणे
sought
152) sell - विकणे
sold
153) send- पाठवणे
sent
154) set- मावळणे
set
155) sew- शिवणे
sewed
156) shake- हलणे, हलवणे
shook
157) shave – दाढी करणे, हजामत करणे, तासणे
shaved
158) shear- कातरणे, भादरणे,
sheared
159) shed- ढाळणे
shed
160) shine- चमकणे, चमकवणे
shined / shone
161) shoot- गोळी झाडणे
shot
162) show- दाखवणे
showed
163) shrink- आकसणे
shrank / shrunk
164) shut- बंद करणे
shut
165) sing- गाणे
sang
166) sink- बुडणे
sank / sunk
167) sit-बसणे
sat
168) slay (kill)- वध करणे, ठार मारणे
slew / slayed
169) sleep- झोपणे
slept
170) slide- घसरणे, घसरत जाणे
slid
171) sling- गोफणीने फेकणे
slung
172) slink - गुपचूप (खालच्या मानेने, अपराधीपणाच्या भावनेने) निघून जाणे
slinked / slunk
173) slit – भेग पाडणे, कापणे
slit
174) smell – हुंगणे, वास घेणे
smelled / smelt
175) sow- पेरणे
sowed
176) speak- बोलणे
spoke
177) speed – वेगाने भरघाव जाणे, वेगाने जायला लावणे
sped / speeded
178) spell - चे स्पेलिंग लिहिणे
spelled / spelt
179) spend- खर्च करणे
spent
180) spill- सांडणे
spilled / spilt
181) spin – गरगरा फिरणे / फिरवणे
spun
182) spit- थुंकणे
spit / spat
183) split- चिरणे, फाटणे, फोडणे
split
184) spread- पसरणे
spread
185) spring- उसळणे, उसळी घेणे
sprang / sprung
186) stand – उभे राहणे
stood
187) steal- चोरणे
stole
188) stick- चिकटणे, चिकटवणे
stuck
189) sting- नांगी मारणे
stung
190) stink – दुर्गंधी येणे
stunk / stank
191) strew – पसरणे, पसरून टाकणे
strewed
192) stride – लांब टांग टाकत जाणे, एका टांगेत पलीकडे जाणे
strode
193) strike (hit)- तडाखा मारणे
struck
194) string- दोऱ्यात ओवणे
strung
195) strive – च्याशी झगडणे
strove / strived
196) swear- शपथ घेणे
swore
197) sweat – घाम फुटणे, घामाघूम होणे
sweat / sweated
198) sweep- झाडणे, झाडू देणे
swept
199) swell- सुजणे
swelled
200) swim- पोहणे
swam
201) swing- झोका देणे / घेणे
swung
202) take- घेणे
took
203) teach- शिकवणे
taught
204) tear- फाडणे, फाटणे
tore
205) telecast – कार्यक्रमाचे प्रसारण करणे
telecast
206) tell- सांगणे
told
207) think- विचार करणे
thought
208) throw- फेकणे
threw
209) thrust – जोराने खुपसणे, घुसवणे, घुसणे
thrust
210) tread- तुडवणे
trod
211) unbend - सरळ ताठ होणे/ करणे, (मानसिक) तान दूर करणे
unbent
212) unbind - बंधमुक्त करणे, (बांधलेली गाठ इ.) सोडवणे
unbound
213) unclothe- कपडे काढणे, कपडे काढायला लावणे
unclothed / unclad
214) underbid- इतरांपेक्षा कमी बोली करणे
underbid
215) undercut - (चढाओढीत) –च्या पेक्षा कमी किमतीत विकणे, -चा खालचा भाग कापून टाकणे
undercut
216) undergo - अनुभवणे, सोसणे underwent
217) underlie- चा खाली असणे, - चा पाया असणे, - च्या मुळाशी असणे underlay
218) undersell- (इतर विक्रेत्यां) –पेक्षा कमी किमतीला विक्री करणे undersold
219) understand- समजणे understood
220) undertake- हाती घेणे undertook
221) unlearn-शिकलेल्या गोष्टी विसरणे unlearned
/ unlearnt
222) unwind-(गुंडाळलेली गोष्ट) सोडवणे unwound
223) uphold- वर उचलून धरणे, आधार देणे upheld
224) upset-कोलमडवणे, अस्वस्थ होणे upset
225) wake- जागे होणे, जागे करणे woke
/ waked
226) waylay -हल्ला कण्यासाठी दबा धरून बसणे, पाळत ठेवून हल्ला करणे
waylaid
227) wear- परिधान करणे, घालणे wore
228) weave- विणणे wove
/ weaved
229) wed -लग्न करणे, एकत्र बद्ध करणे wed
/ wedded
230) weep- रडणे wept
231) wet-भिजवणे wet
/ wetted
232) whet
REGULAR-पाजळणे,
धार लावणे whetted
233) win- जिंकणे won
234) wind- गुंडाळणे wound
235) withdraw- मागे घेणे, काढून घेणे withdrew
236) withhold- मागे ठेवणे, राखून ठेवणे withheld
237) withstand -प्रतिकार करणे, च्या विरुद्ध तग धरणे, टक्कर देणे, सोसणे withstood
238) wring - पिळणे, पिरगळणे, पिळून काढणे wrung
239) write - लिहिणे wrote
No comments:
Post a Comment