🌈 *Teacher* 🌈
🎯🎯⛱️⛱️🖊️🖋️✒️
📕📗📙📘📓📔📒
📚📚🖋️🌈
*_Teacher_ या शब्दातील सात अक्षरांचे महत्व व अर्थविवेचन*
📕🖊️ *T - _Teacher_ या शब्दातील T या अक्षराचे महत्व व अर्थविवेचन* 🌈
📒🖋️ *E - _Teacher_ या शब्दातील E या अक्षराचे महत्व व अर्थविवेचन*
📗✒️ *A - _Teacher_ या शब्दातील A या अक्षराचे महत्व व अर्थविवेचन*
📙🖋️ *C - _Teacher_ या शब्दातील C या अक्षराचे महत्व व अर्थविवेचन*
📘🖊️ *H - _Teacher_ या शब्दातील H या अक्षराचे महत्व व अर्थविवेचन*
🟪🖋️ *E - _Teacher_ या शब्दातील E या अक्षराचे महत्व व अर्थविवेचन*
🌈📔✒️ *R - _Teacher_ या शब्दातील R या अक्षराचे महत्व व अर्थविवेचन*
मित्रांनो, आपण डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक, वकील, शिक्षक, कॉन्ट्रॅक्टर, पत्रकार, समाजसेवक, राजकारणी, ऑफिसर, शेतकरी, कामगार, कारागीर, मूर्तिकार, किंवा अगदी कुणीही सर्वसामान्य व्यक्ती, मग ती गरीब असो वा श्रीमंत, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे खूप महत्व असते. आपल्यामध्ये चांगला माणूस म्हणून जगण्याचे संस्कार, शिस्त व लोकशाही मूल्ये शिक्षकांनी बिंबवलेली असतात. जगात शिक्षक ही एकमेव व्यक्ती असते ज्यांना आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा खूप मोठा झालेला पाहायचं असतं!
आपल्या शिक्षकांविषयी महती सांगणारी ही व्हिडिओ मालिका! आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न!
*आपणही पहा, प्रतिक्रिया द्या आणि आपल्या मित्रांना व विद्यार्थ्यांना तसेच तालुक्यातील इतर ग्रुपवर शेअर करा.*
#ThankATeacher
#ThankYouTeacher
🔴🟠🟡🟢🔵🟣🟤
*T. E. A. C. H. E. R.*
🟫🟪🟦🟩🟨🟥🟧
Let's respect the teacher!
No comments:
Post a Comment